Suggestions

Jessica William

Graphic Designer

John Doe

PHP Developer

Poonam

Wordpress Developer

Bill Gates

C & C++ Developer

Jessica William

Graphic Designer

John Doe

PHP Developer

🚨ब्रेक दि चेन संदर्भातील सुधारित आदेश🚨

प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे  

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन. पंचशील व्रतातून समता, बंधुतेचा आणि मानव कल्याणकारी मार्ग दाखविणारे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व वाचन प्रेरणा दिनाच्याही शुभेच्छा दिल्या.

The state has approved the proposal for the earlier promotion of Police Constable to Police Sub Inspector. In a revolutionary decision, the Police Force will have more opportunities to advance in their career and, most importantly, speed up crime detection & prevention.

वाईट गोष्टी, अनिष्टावर मात करून आरोग्य, समृद्धीच्या दिशेने वाटचाल करूया, ही सदिच्छा. आपणा सर्वांना दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा! - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

या निर्णयामुळे गुन्हयांची उकल होण्यास तसेच सामान्य नागरिकांची मदत घेण्यात अधिक सुलभता येऊन पोलीस दलाचे मनोबल वाढेल. पोलीस दलात २.८७ पटीने मानवी दिवसामध्ये वाढ होईल. गुन्हे उघडकीस येण्याच्या व रोखण्याच्या प्रमाणामध्ये निश्चितच भरीव वाढ होईल.

पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट फायदा काही महिन्यात सुमारे ४५ हजार हवालदार, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना होणार असून विजयादशमीच्या मुहूर्तावर या बातमीमुळे हजारो अंमलदारांच्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होणार आहे.

राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या संदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच मैदान परिसरात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदार निधीतून कायमस्वरुपी विद्युत रोषणाई व परिसर सुशोभीकरण, नागरिकांसाठी सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत.